हरिहरा भेद । नाही करू नये वाद ।। एक एकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ।। भेदकासी नाड । एका वेलांटीच आड ।। उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ।।
उपदेशपर
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!