← मागील अभंग (99)
पुढील अभंग (101) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 18 Aug 2026, 07:26 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १००


वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन ।श्रोता यति जाला जाण । तरी त्या
नाहीं उचित ।।
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण ।धर्माचें पाळण । सकळीं सत्य
करावें ।।
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी ।प्रमाण सकळीं । ते मर्यादा
करावी ।।
वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य ।येर उपकरणें । सोनियाचीं परी
तीं नीच ।।
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण ।जयाचें कारण । तया ठायीं
अळंकार ।।
सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन ।तुका म्हणे जाण । तुम्ही संत
तदर्थी ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (99)
पुढील अभंग (101) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!