घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ।। नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ।। तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!