शुकसनकादिकी उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ।। उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाही धीर ।। त्वरा जाली गरुड टाकियेला मागे । द्रौपदीच्या लागे नारायणे ।। तुका म्हणे करी बहुच तांतडी । प्रेमाची आवडी लोभा फार ।।
अशा ह्या प्रेमासाठी देव मग काहीही दिव्य करण्यास तयार होतो.
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!