बोलीलो ते काही तुमचिया हिता । वचन नेणता क्षमा किजे ।। वाट दावी तया नलगे रुसावे । अतित्याई जीवे नाश पावे ।। निंब दिला रोग तुटाया अंतरी । पोभाळीता वरी आत चरे ।। तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!