Published on: 14 Aug 2026, 12:59 PM
परिस्थिती / संदर्भ:
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे
हात तेथें ।।
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय
आपुलें तें ।।
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय
पक्ष दोन्ही ।।
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव
कांहीं तेथें ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!