← मागील अभंग (104)
पुढील अभंग (106) →

देवाची स्तुती करताना, त्याचे गोडवे गाताना...

Published on: 02 Jul 2026, 07:58 AM

परिस्थिती / संदर्भ:

*भक्ती का करावी? प्रेमासाठी: पहा देव किती प्रेमाचा भुकेला आहे

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १०५


हरि तूं निष्ठ‍ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण ।नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं
केलें तें ।।
घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व ।पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं
वोपविलीं ।।
नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग ।ऐसें जाणे जग । पुराणें ही
बोलती ।।
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं ।तुळविलें अंतीं । तुळें मास
तयाचें ।।
कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं ।मागसी पाडोनी । तेथें दांत
तयाचे ।।
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर ।करूनि काहार । तो पाताळीं
घातला ।।
श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी ।मारविलें करीं । त्याचें बाळ
त्याहातीं ।।
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति ।ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे
करिसी तें ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (104)
पुढील अभंग (106) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!