अभंग क्रमांक: १०६
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल
वेळोवेळा ।।
तुज पापची नाही ऐसे । नाम घेता
जवळी वसे ।।
पंच पातकांच्या कोडी । नामे जळता न
लगे घडी ।।
केली मागे नका पाहो । तुज जमान
आम्ही आहो ।।
करी तुजसी करवती । आणिक नामे
घेऊ किती ।।
तुका म्हणे काळा । रीघ नाही
निघती ज्वाळा ।।
अर्थ:
देवाला शरण का जावे: स्वहितासाठी, पापातून मुक्त होण्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, भोगातून सुटण्यासाठी आणि अंती स्वताचे हित साधण्यासाठी...
Read More
देवाला शरण का जावे: स्वहितासाठी, पापातून मुक्त होण्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, भोगातून सुटण्यासाठी आणि अंती स्वताचे हित साधण्यासाठी
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!