बाळ बापा म्हणे काका । तरी का निप्राध पारिखा ।। जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ।। साखरेसि म्हणता धोंडा । तरी का तोंडा न रुचे ।। तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ।। // भक्ती कशी करावी...
उपदेशपर
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!