← मागील अभंग (107)
पुढील अभंग (109) →

अभंग क्रमांक: १०८


चित्ती नाही ते जवळी असोनि काय । वत्स सांडी माय
तेणे न्याये ।।
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय
चित्त मिळोनिया ।।
तुका म्हणे अवघे फिके भावाविण । मीठ नाही अन्न
तेणे न्याये ।।
// भक्ती कशी करावी... (भक्तीत भाव हवा)

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (107)
पुढील अभंग (109) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!