काय काशी करिती गंगा । भीतरी चांगा नाही तो ।। अधणी कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासी ।। काय टिळे करिती माळा । भाव खळा नाही त्या ।। तुका म्हणे प्रेमेंविण । अवघा बोले भुंके शीण ।।
भक्ती कशी करावी... (भक्तीत भाव हवा)
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!