शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास । बाइल तो त्यास
न विसंबे ।।
दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर
लोक तैसे ।।
तुका म्हणे जया चित्ती जे वासना । तयाची भावना
तयापरी ।।
अर्थ:
संधर्भ: ज्याचा जसा भव असतो त्यास सर्वकाही तसेच दिसून येते ...
Read More
संधर्भ: ज्याचा जसा भव असतो त्यास सर्वकाही तसेच दिसून येते
Comments
No comments yet. Be the first to comment!