← मागील अभंग (110)
पुढील अभंग (112) →

अभंग क्रमांक: १११


धाकुट्याचे मुखी घांस घाली माता । वरी करी
सत्ता शहाणिया ।।
ऐसे जाणपणे पडले अंतर । वाढे तो तो
थोर अंतराय ।।
दोन्ही उभयंता आपणचि व्याली । आवडीची चाली
भिन्न भिन्न ।।
तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें
रडते स्तनी ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (110)
पुढील अभंग (112) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!