देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ।। आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ।। त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ।। तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ।। अहित
जे भक्तीचे सोंग घेतात त्यांना देखील देव लाभत नाही, अशांची भक्ती देवाच्या पायी कधीच सरती होत नाही
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!