कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे ।। गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशी कारण नाही देवा ।। आशाबद्ध करू नये ते करिती । तुका म्हणे जाती नरकामधी ।।
निषिद्ध वागून/अधर्म आचरून मनुष्य पापाचा धनी होतो
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!