← मागील अभंग (95)
पुढील अभंग (97) →

अभंग क्रमांक: ९६


मांडवाच्या दारा । पुढे आणिला
म्हातारा ।।
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचे
तोंड ।।
समय न कळे । काय उपयोगी
ये वेळे ।।
तुका म्हणे खरा । येथुनिया दूर
करा ।।

अर्थ:
उपदेशपर... Read More
← मागील अभंग (95)
पुढील अभंग (97) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!