← मागील अभंग (94)
पुढील अभंग (96) →

अभंग क्रमांक: ९५


चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास
असेल तो ।।
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें
तिच्या ऐसें ।।
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता
उपजली ।।

← मागील अभंग (94)
पुढील अभंग (96) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!