अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ।। वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठांचे वचन न मानी तो ।। तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसे तो दुर्जन शिवो नये ।।
खळा/दुराचारी/अवगुणी:
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!