Published on: 02 Jul 2026, 07:58 AM
परिस्थिती / संदर्भ:
घेउनिया चक्र गदा । हाचि धंदा
करितो ।।
भक्त राखे पायांपासी । दुर्जनांसी
संहारी ।।
अव्यक्त ते आकारले । रूपा आले
गुणवंत ।।
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा
विठ्ठल ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!