Published on: 07 Oct 2025, 03:30 PM
परिस्थिती / संदर्भ:
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा
सज्जनीं ।।
मिळालिया संतसंग । समर्पिता भले
अंग ।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड
ते वळे ।।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या
कळे ताप ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!