← मागील अभंग (87)
पुढील अभंग (89) →

अभंग क्रमांक: ८८


पंढरीचा महिमा । देता आणिक
उपमा ।।
ऐसा ठाव नाही कोठे । देव उभाउभी
भेट ।।
आहेति सकळ । तीर्थे काळे
देती फळ ।।
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे
वैकुंठ ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (87)
पुढील अभंग (89) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!