Published on: 07 Oct 2025, 03:30 PM
परिस्थिती / संदर्भ:
न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी
मळ ममतेचा ।।
या नांवे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावाचून बडबड
ते ।।
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाही न ये
वरी मन ।।
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या
थारा आनंदाचा ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!