← मागील अभंग (85)
पुढील अभंग (87) →

अभंग क्रमांक: ८६


आता उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे ।तरी मातेचिये खोळे । दगड आला
पोटाशी ।।
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिलें ते साधे सिद्ध ।करुनि प्रबोध । संत पार
उतरले ।।
नाव चंद्रभागे तीरी । उभी पुंडलिकाचे द्वारी ।कट करुनिया करी । उभाउभीं
पालवी ।।
तुका म्हणे फुकासाठी । पायी घातली मिठी ।होतो उठाउठी । लवकरीच
उतार ।।
// भक्ती कशी करावी...

अर्थ:
संसारात गुंतलेल्यांना... Read More
← मागील अभंग (85)
पुढील अभंग (87) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!