थोडे आहे थोडे आहे । चित्त साहे जालिया ।। हर्षामर्ष नाही अंगी । पांडुरंगी सरले ते ।। अवघ्या साधनांचे सार । न लगे फार शोधावे ।। तुका म्हणे लटिके पाहे । सांडी देह अभिमान ।। /
soon
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!