काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा ।। का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ।। आडविले दासी तरि । का मरती उपवासी ।। तुका म्हणे हाती । कळा सकळ अनंती ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!