← मागील अभंग (77)
पुढील अभंग (79) →

अभंग क्रमांक: ७८


विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि
माता ।।
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी
लावी प्रीत ।।
निष्काम निराळा । गोवि लावियेल्या
चाळा ।।
तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त
चांगले ।।

अर्थ:
अशा ह्या प्रेमासाठी देव मग काहीही दिव्य करण्यास तयार होतो. ... Read More
← मागील अभंग (77)
पुढील अभंग (79) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!