← मागील अभंग (76)
पुढील अभंग (78) →

अभंग क्रमांक: ७७


भक्तविण देवा । कैचे रूप
घडे सेवा ।।
शोभविले येर येरा । सोनें एके
ठायी हिरा ।।
देवाविण भक्ता । कोण देता
निष्कामता ।।
तुका म्हणे बाळ । माता जैसे
स्नेहजाळ ।।
// भक्ती कशी करावी

अर्थ:
भक्ती का करावी प्रेमासाठी: पहा देव किती प्रेमाचा भुकेला आहे... Read More
← मागील अभंग (76)
पुढील अभंग (78) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!