आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ।। सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ।। हित ते करावे देवाचे चिंतन । करुनिया मन एकविध ।। तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ।। // भक्ती कशी करावी?
धनवंतांना उद्देशून: भक्ती का करावी?
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!