गौळियांची ताकपिरे । कोण पोरे
चांगली ।।
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा
भक्ती ते ।।
काय उपास पडले होते । कण्याभोवती
विदुराच्या ।।
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी
हीनकळा ।।
अर्थ:
अशा ह्या प्रेमासाठी देव मग काहीही दिव्य करण्यास तयार होतो. ...
Read More
अशा ह्या प्रेमासाठी देव मग काहीही दिव्य करण्यास तयार होतो.
Comments
No comments yet. Be the first to comment!