← मागील अभंग (73)
पुढील अभंग (75) →

अभंग क्रमांक: ७४


मृगजळ दिसे साचपण ऐसे । खोटीयाचे पिसे
उर फोडी ।।
जाणोनि का करा आपुलाले घात । विचारा रे
हित लवलाही ।।
संचित सांगाती बोळवण सवे । आचरले द्यावे
फळ तेणे ।।
तुका म्हणे सेखी स्मशान ते वरी । संबंध गोवरी
आगीसवे ।।

अर्थ:
soon... Read More
← मागील अभंग (73)
पुढील अभंग (75) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!