Published on: 26 Aug 2026, 07:22 AM
परिस्थिती / संदर्भ:
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक
नागविले ।।
विषयीं लंपट शिकवी कुविद्या ।मनामागें नांद्या होऊनि फिरे ।।करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई
दुःख पावे ।।
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा
दृष्टीपुढें ।।
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं
वारा त्यांचीं ।।
तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायण
भेट तयां ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!