Published on: 29 Jul 2026, 05:44 PM
परिस्थिती / संदर्भ:
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ
ते वाणी ।।
हो का नर अथवा नारी । रांड तयें
नावें खरी ।।
नाहीं हातीं दान । शूरपणाचें
कांकण ।।
वाळियेली संतीं । केली बोडोनि
फजिती ।।
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची
अवकळा ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!