← मागील अभंग (70)
पुढील अभंग (72) →

देवाची स्तुती करताना, त्याचे गोडवे गाताना...

Published on: 02 Jul 2026, 07:57 AM

परिस्थिती / संदर्भ:

ज्ञान,उपदेश,उपाय,अनुभवmove

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ७१


युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणे
दाखविले ।।
कलियुगामाजी करावे कीर्तन । तेणे नारायण
देईल भेटी ।।
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावे वनांतर
भस्म दंड ।।
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते
वाव नामेविण ।।

अर्थ:
भक्ती कशी करावी?: देवाला साध्य करण्यासाठ काहीही अधिक लागत नाही, अल्प दाखविले तरी चालते किंबहुना ह्या कलियुगात तर केवळ त्याचे कीर्तन केले तरीही तो भेटी देण्यास धावत येतो... Read More
← मागील अभंग (70)
पुढील अभंग (72) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!