जेविताहि धरी । नाक हागतिया परी ।। ऐसियाचा करी चाळा । आपुलीच आवकळा ।। सांडावे मांडावे । काय ऐसे नाही ठावे ।। तुका म्हणे करी । ताक दुधा एक सरी ।।
त्याग म्हणजे काय?
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!