← मागील अभंग (62)
पुढील अभंग (64) →

अभंग क्रमांक: ६३


सुख पाहता जवापाडे । दुःख
पर्वताएवढे ।।
धरी धरी आठवण । मानी संतांचे
वचन ।।
नेले रात्रीने ते अर्ध । बाळपण
जराव्याध ।।
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी
मूढा ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (62)
पुढील अभंग (64) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!