Published on: 07 Oct 2025, 03:30 PM
परिस्थिती / संदर्भ:
योगाचे ते भाग्य क्षमा । आधी दमा
इंद्रिये ।।
अवघी मान्ये येती घरा । देव सोयरा
झालिया ।।
मिरासिचे म्हूण सेत । नाही देत
पिक उगें ।।
तुका म्हणे उचित जाणा । उगी सिणा
कशाला ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!