Published on: 07 Oct 2025, 03:30 PM
परिस्थिती / संदर्भ:
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा
आतळों ते ।।
काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे
मारगासि ।।
काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें
ते ते ठायीं ।।
तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर
बोळविले ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!