न ये नेत्री जळ । नाही अंतरी कळवळ ।। तो हे चावटीचे बोल । जन रंजवणे फोल ।। न फळे उत्तर । नाही स्वामी जो सादर ।। तुका म्हणे भेटी । जंव नाही दृष्टादृष्टी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!