← मागील अभंग (48)
पुढील अभंग (50) →

अभंग क्रमांक: ४९


स्मशान ते भूमी प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन
ग्रामवासी ।।
भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ती दिली
घरी यमदूता ।।
अपूज्य लिंग तेथें अतित ने घे थारा । ऐसी वस्ती
चोर कंटकांची ।।
तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती । यमाची निश्चिंती
कुळवाडी ।।

अर्थ:
लवकरच... Read More
← मागील अभंग (48)
पुढील अभंग (50) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!