← मागील अभंग (46)
पुढील अभंग (48) →

अभंग क्रमांक: ४७


एकादशी सोमवार न करिती । कोण त्यांची गति
होईल नेणो ।।
काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ
बहिर्मुख ।।
हरिहरा नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति
होईल नेणो ।।
तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति
होईल नेणो ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (46)
पुढील अभंग (48) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!