करावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकीकाचे काम काय असे ।। कळावे तयासी कळे अंतरीचे । कारण ते साचे साचा अंगी ।। अतिशयाअंती लाभ किंवा घात । फळ देते चित्त बिजा ऐसें ।। तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐसें ते भजन पार पावी ।।
देवाची पूजा कशी करावी
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!