← मागील अभंग (41)
पुढील अभंग (43) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 18 Aug 2026, 07:26 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ४२


वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं
देव नाहीं ।।
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार
लाभ नाहीं ।।
देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण
पूजी लोभें ।।
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे
चार शिंदळीचे ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (41)
पुढील अभंग (43) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!