अभंग क्रमांक: ४३
पवित्र सोंवळीं । एक तीं
च भूमंडळीं ।।
ज्यांचा आवडता देव । अखंडित
प्रेमभाव ।।
तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं
धनवित्तें ।।
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या
पावे सेवा ।।
अर्थ:
येथे खरे कोण सोवळे आणि पवित्र आहेत ते पहा, ज्या लोकांना देव आवडतो असे जन खरे शुद्ध आणि सोवळे मानावे, त्यांनाच ह्या जगात भाग्यवंत देखील मानावे व मुख्य म्हणजे अशांची सेवा घडली असता ती देवालाच पोचते... ...
Read More
येथे खरे कोण सोवळे आणि पवित्र आहेत ते पहा, ज्या लोकांना देव आवडतो असे जन खरे शुद्ध आणि सोवळे मानावे, त्यांनाच ह्या जगात भाग्यवंत देखील मानावे व मुख्य म्हणजे अशांची सेवा घडली असता ती देवालाच पोचते...
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!