दुर्जनासि करी साह्ये । तोही लाहे दंड हे ।। शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोत खोट्याचा ।। येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथुनी ।। तुका म्हणे कापू नाके । पुढे आणिक शिकविती ।।
अहंकार
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!