पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।। बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊ पैल थडी ।। अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ।। हे तो नाही सर्वकाळ । अमूप आनंदाचे जळ ।। तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथे येणे ।।
soon
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!