← मागील अभंग (315)
पुढील अभंग (317) →

अभंग क्रमांक: ३१६


तुज वर्णी ऐसा तुजविण नाही । दुजा कोणी
तीही त्रिभुवनी ।।
सहस्त्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा
जिवा त्याच्या ।।
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चीदानंदा
नारायणा ।।
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव
तैसा त्याकारणे ।।
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा
कळों येसी ।।

अर्थ:
झालेल्या अवस्थेवरून किंवा येत असलेल्या अनुभवावरून देवाच्या प्रेमात पडल्यावर... Read More
← मागील अभंग (315)
पुढील अभंग (317) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!