स्तुती करू तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा
धंदा कोणीकडे ।।
परी हे वैखरी गोडावली सुखे । रसना रस
मुखे इच्छीतसे ।।
रूप वर्णावया कोठे पुरे मती । रोमी होती जाती
ब्रह्मांडे ही ।।
तुका म्हणे तूच ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा
जाली नाही ।।
अर्थ:
झालेल्या अवस्थेवरून किंवा येत असलेल्या अनुभवावरून देवाच्या प्रेमात पडल्यावर...
Read More
झालेल्या अवस्थेवरून किंवा येत असलेल्या अनुभवावरून देवाच्या प्रेमात पडल्यावर
Comments
No comments yet. Be the first to comment!