आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्ता पासूनिया ।। पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ।। पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही कोणा ।। तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ ते ध्यान विटेवरी ।।
लवकरच
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!