← मागील अभंग (312)
पुढील अभंग (314) →

ज्ञान व मार्गदर्शन

Published on: 29 Jul 2026, 05:44 PM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ३१३


कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां
विश्वंभरा ।।
अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या
ही खुंटलिया ।।
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास
अनेक किती ।।
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या
सृष्टी कृष्णलोक ।।
तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे
वांचा जीवें ।।

अर्थ:
लवकरच ... Read More
← मागील अभंग (312)
पुढील अभंग (314) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!