← मागील अभंग (311)
पुढील अभंग (313) →

अभंग क्रमांक: ३१२


सकळिकांच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणी
ठेवीतसे ।।
अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरे पारखून
बांधा गांठी ।।
फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव
हमाल भारवाही ।।
तुका म्हणे चाली झाली चहुदेशी । उतरला कसी
खरा माल ।।

अर्थ:
भवसिंधु पार करण्यासाठी, ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे... Read More
← मागील अभंग (311)
पुढील अभंग (313) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!